पवित्र उपदेश
ध्यान
आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा प्रवास
The journey from the soul to the Supreme Soul is called Dhyan, and the union of the soul with the Supreme Soul is called Samadhi. Meditation is the path — Samadhi is the destination.
पुस्तकाबद्दल चौकशी कराआत्म्याचा परमात्म्यापर्यंतच्या प्रवासाला ‘ध्यान’ म्हणतात आणि आत्म्याचे आणि परमात्म्याच्या मिलनाला ‘समाधी’ म्हणतात. ध्यान म्हणजे रस्ता आणि समाधी म्हणजे ठिकाण होय.
— सद्गुरु बाळकृष्ण दादा वसंतगडकर