Sacred tradition
Vasantgadkar Palkhi Rath Sohala
Join the celebration of Sant Dnyaneshwar Maharaj’s Haripath and Hari Rangi Nachu Ya — a gathering of devotion at Sri Kshetra Vasantgad.
Featured program
कान्होबा
माउलींच्या विरहिणीवरील संगीतमय अभिनव कार्यक्रम
बाळकृष्ण दादांच्या कान्होबा या विरहिणीच्या कार्यक्रमातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समर्पण भक्तीचे व जगतातील सर्व संतांच्या अध्यात्मिक जीवनाचे दर्शन घडऊन देणारा आणि श्रोत्यांना भक्ती रसात चिंब भिजवणारा संतांच्या आध्यात्मिक अंतरंगाचा आणि निर्गुण निराकार परमात्म्याच्या भेटीची ओढ तसेच, माउलींच्या विरहिणीच्या अर्थाची उकल करणारा, गायनाच्या माध्यमातून श्रोत्यांची श्रवण भक्तीची तृप्ती करणारा.. इतिहासातील पहिला वाहिला माउलींच्या विरहिणीवरील संगीतमय अभिनव कार्यक्रम… ‘‘कान्होबा’’
Contact for this program
वसंतगडकर आश्रम पंढरपूर जयलक्ष्मी वसंतगडकर · +919822290922 वसंतगडकर आश्रम वसंतगड, ता. कराड श्री. नामदेव कुंभार · +919860218903